अर्थ : ज्याचे अवलोकन केले गेले आहे असा.
							उदाहरणे : 
							अवलोकित कागदपत्रांवर अधिकार्याने स्वाक्षरी केली.
							अवलोकित आकड्यांच्या आधारे कोणताही निष्कर्ष काढणे कठीण आहे.
							
समानार्थी : अवलोकित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Discovered or determined by scientific observation.
Variation in the ascertained flux depends on a number of factors.