अर्थ : एखाद्याचे कल्याण किंवा मंगल व्हावे यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना करणे.
							उदाहरणे : 
							आई आपल्या आजारी मुलाच्या तब्येतीसाठी दुवा करत आहे.
							
समानार्थी : दुवा करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी के कल्याण या मंगल के लिए ईश्वर से प्रार्थना करना।
माँ अपने बीमार बेटे की सेहतमंदी के लिए दुआ कर रही है।