अर्थ : यात्रेकरूंचा समूह.
							उदाहरणे : 
							हा तांडा शहराच्या दिशेन्स् निघाला होता
							
समानार्थी : काफला, काफिला, जथा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A procession (of wagons or mules or camels) traveling together in single file.
We were part of a caravan of almost a thousand camels.अर्थ : एका पाठोपाठ चाललेला मनुष्यांचा अथवा प्राण्यांचा समुदाय.
							उदाहरणे : 
							डोंगरातल्या वाटेने लमाणांचा तांडा चालला होता