अर्थ : न बुडता राहणे.
							उदाहरणे : 
							रामनामाच्या प्रभावाने पाषाणही समुद्रात तरले.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : संसाराच्या बंधनातून सुटका होणे.
							उदाहरणे : 
							भगवंताच्या नामस्मरणानेच तू तरशील.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :