अर्थ : धर्माचे अवडंबर करून स्वार्थ साधणारा मनुष्य.
							उदाहरणे : 
							त्या ढोंग्याने कांगावा करून सगळ्यांना फसवले
							
समानार्थी : पाखंडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ढोंग करणारा.
							उदाहरणे : 
							त्या ढोंगी माणसाच्या नादी लागू नको.
							
समानार्थी : दांभिक, पाखंडी, लबाड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Excessively or hypocritically pious.
A sickening sanctimonious smile.