अर्थ : जिला गुणावयाचे ती संख्या.
							उदाहरणे : 
							या गणितात पाच ही संख्या गुण्य आहे
							
समानार्थी : गुण्यांक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The number that is multiplied by the multiplier.
multiplicandअर्थ : ज्या संख्येला गुणायचे ती संख्या.
							उदाहरणे : 
							जर गुण्य पन्नास आणि गुणक पाच असेल तर किती गुणाकार येईल?
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The number that is multiplied by the multiplier.
multiplicand