पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

क   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : जीवनसत्त्वाचा एक प्रकार.

उदाहरणे : क हे जीवनसत्त्व पाण्यात सहज विरघळते.

समानार्थी : अॅस्कॉरबिक अॅसिड, क-जीवनसत्त्व


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का विटामिन जो नीबू, संतरा, आमला आदि में अधिक मात्रा में पाया जाता है।

शिशुओं के लिए विटामिन सी की 10-15 मिलीग्राम प्रतिदिन आवश्यक होती है।
एस्कार्बिक एसिड, खाद्योज सी, विटामिन सी

A vitamin found in fresh fruits (especially citrus fruits) and vegetables. Prevents scurvy.

ascorbic acid, c, vitamin c
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) पहिले व्यंजन जिचे उच्चारण स्थान कंठ आहे.

उदाहरणे : क ह्याला कण्ठ्य वर्णदेखील म्हणतात.

समानार्थी : क व्यंजनाक्षर, व्यंजनाक्षर क


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदी वर्णमाला का पहला व्यंजन अक्षर जिसका उच्चारण स्थल कंठ है।

क को स्पर्श वर्ण भी कहते है।
क, व्यंजन अक्षर क, व्यंजनाक्षर क, व्यञ्जन अक्षर क, व्यञ्जनाक्षर क

A letter of the alphabet standing for a spoken consonant.

consonant
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.