अर्थ : ज्याच्या बोंडापासून कापूस मिळतो ते झाड.
							उदाहरणे : 
							कपाशीच्या बियांचे तेल काढतात
							
समानार्थी : कापूस
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Erect bushy mallow plant or small tree bearing bolls containing seeds with many long hairy fibers.
cotton, cotton plantअर्थ : बोंडासहित असलेला कापूस.
							उदाहरणे : 
							ह्या वर्षी कापसाचे उत्पादन चांगले मिळाले.
							
समानार्थी : कापूस
इतर भाषांमध्ये अनुवाद :