अर्थ : तोंडाने भाषिक ध्वनी काढणे.
							उदाहरणे : 
							त्याला ळ बोलता येत नाही.
							
समानार्थी : उच्चार करणे, बोलणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मुखावाटे बोलले जाणे.
							उदाहरणे : 
							अवघड जोडशब्दाचा त्याच्याकडून व्यवस्थित उच्चारण झाले.
							
समानार्थी : उच्चारण होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :