अर्थ : Any of numerous small songbirds with short stout bills adapted for crushing seeds.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आकाराने चिमणीपेक्षा लहान, गुलाबी रंग आणि पांढरे ठिपके असलेला, पोटाचा रंग काळसर किंवा नारिंगी पिवळा, वरील भागाचा रंग तपकिरी पिवळा असलेला पक्षी.
लाल मनोलीच्या मादीच्या वरील भागाचा रंग तपकिरी असून पंखावर पांढरे ठिपके असतात.