अमरकोश हा भारतीय भाषांचा एक अनोखा शब्दकोष आहे. हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यानुसार अर्थ बदलतो. येथे शब्दांच्या विविध अर्थांचे वाक्य वाक्य वापर उदाहरणे आणि समानार्थी शब्दांसह तपशीलवार वर्णन केले आहे.
अमरकोशमध्ये मराठी भाषेचे चाळीस हजाराहून अधिक शब्द उपलब्ध आहेत. कृपया शोधण्यासाठी एक शब्द प्रविष्ट करा.
अर्थ : सुख किंवा आनंद देणारा.
उदाहरणे :
रिकाम्या वेळेत पंडित भीमसेन जोशींचे गाणे ऐकणे मला आनंददायक वाटते.
समानार्थी : आनंददायक, आनंददायी, आल्हादक, आल्हादकारक, तोषक, रंजक, सुखद, सुखदायी, सुखप्रद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो आनंद देनेवाला हो।
मेरी यात्रा आनंदप्रद रही।Greatly pleasing or entertaining.
A delightful surprise.अर्थ : एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा फुकट फायदा घेण्याची वृत्ती असणे.
वाक्य वापर : आई-वडिलांनी कमावलेल्या संपत्तीच्या आयत्या बिळावर नागोबा बनून राहणारे फार प्रगती करु शकत नाहीत.