പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള लाटणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

लाटणे   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : पोळी इत्यादी लाटण्याच्या उपयोगाचे दंडगोलाकार साधन.

ഉദാഹരണം : भाकर करायला लाटणे लागत नाही

പര്യായപദങ്ങൾ : लाटणी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

काठ, पीतल आदि का वह उपकरण जिससे रोटी, पूरी आदि बेली जाती है।

माँ बेलन से रोटी बेल रही है।
बेलन, बेलना

Utensil consisting of a cylinder (usually of wood) with a handle at each end. Used to roll out dough.

rolling pin
൨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : गोल व लांब असलेले लाटण्यासाठी वापरले जाणारे साधन.

ഉദാഹരണം : मुले लाटण्याशी खेळत होती.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कोई गोल और लंबा लुढ़कने वाला पदार्थ।

बच्चे बेलन से खेल रहे हैं।
बेलन

लाटणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : दुसर्‍याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.

ഉദാഹരണം : त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.

പര്യായപദങ്ങൾ : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, पचवणे, बळकावणे, हडपणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

Take unlawfully.

bag, pocket
൨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : पोळपाटावर लाटी ठेवून त्याला लाटण्याच्या साहाय्याने फिरवीत विवक्षित आकार देणे.

ഉദാഹരണം : आज सकाळपासून आम्ही पन्नास पापड लाटले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

रोटी, पूरी आदि बनाने के लिए चकले पर लोई रखकर बेलन से पतला करना।

सीमा बहुत जल्दी-जल्दी बेलती है।
बेलना, रोलना

Flatten or spread with a roller.

Roll out the paper.
roll, roll out
൩. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : हाती आलेली दुसर्‍याची गोष्ट स्वतःपाशी ठेवून देणे.

ഉദാഹരണം : शीलाने तिच्या नणंदेचा दागिना ढापला.

പര്യായപദങ്ങൾ : ढापणे, बळकावणे, लांबवणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

अपने हाथ में आई हुई किसी दूसरे की चीज़ अपने पास रोक रखना।

शीला ने अपने ननद का गहना दबा दिया।
चाँपना, चापना, दबाना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।