അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : फाल्गुन वद्य पंचमीचा दिवस.
ഉദാഹരണം : रंगपंचमीला लोक एकमोकांवर रंग उडवतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
फाल्गुन माह के कृष्ण पक्ष की पंचमी।
അർത്ഥം : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
ഉദാഹരണം : रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा. ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
പര്യായപദങ്ങൾ : धुळवड, धूलिवंदन
हिंदुओं का एक त्योहार जो होली के जलने के दूसरे दिन चैत बदी प्रथमा को होता है और जिसमें लोग एक दूसरे पर अबीर, गुलाल, रंग आदि डालते हैं।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക