അർത്ഥം : अज्ञात गोष्ट किंवा वस्तू इत्यादीच्या विषयी माहित होणे.
ഉദാഹരണം :
पिडितांचे दुःख लोकांच्या समोर यायला हवे.
പര്യായപദങ്ങൾ : उजेडात येणे, बाहेर येणे, समोर येणे, समोरात येणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
छिपी, दबी या अज्ञात बात या वस्तु आदि के विषय में जानकारी होना।
शोषण के शिकार लोगों को सामने आना चाहिए।