അർത്ഥം : बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान.
							ഉദാഹരണം : 
							प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते.
							त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे.
							
പര്യായപദങ്ങൾ : अक्कल, आकलन, समज
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A general conscious awareness.
A sense of security.