അർത്ഥം : फुले वेणीप्रमाणे दोर्यात गुंफून केलेला गजरा.
							ഉദാഹരണം : 
							तिने आंबाड्याभोवती वेणी घातली.
							
അർത്ഥം : डोक्याच्या केसांचे तीन किंवा अधिक पेड एकात एक विशिष्टप्रकारे गुंफून केलेली केसांची बांधणी.
							ഉദാഹരണം : 
							आईने तेल लावून एक घट्ट वेणी घालून दिली.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : अंबाड्यात खोचण्याचे अर्धचंद्राकार शिरेभूषण.
							ഉദാഹരണം : 
							तिने रत्नजडित वेणी घातली आहे.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :