അർത്ഥം : काम वासनेकरिता स्वतःपेक्षा वेगळ्या लिंगाकडे आकर्षित होणारी व्यक्ती.
							ഉദാഹരണം : 
							विषमलिंगीसोबत प्रेम करणे ही काही नवीन गोष्ट नाही.
							
പര്യായപദങ്ങൾ : विरुद्धलिंगी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह व्यक्ति जो काम वासना के लिए विपरीत लिंग की ओर आकर्षित होता हो।
इतरलिंगी के साथ प्रेम करना कोई नई बात नहीं है।