അർത്ഥം : विद्यमानी चालत असलेला काळ.
							ഉദാഹരണം : 
							वर्तमानकाळात स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुढारलेल्या आहेत.
							
പര്യായപദങ്ങൾ : प्रस्तुतकाळ, प्राप्तकाळ, वर्तमानकाळ, सध्याचा काळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विद्यमान समय।
वर्तमान काल में नारी हर क्षेत्र में आगे आ रही है।അർത്ഥം : आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादींच्या माध्यमातून मिळणारी माहिती.
							ഉദാഹരണം : 
							पोखरण या ठिकाणी अणुचाचणी यशस्वी झाल्याची बातमी ऐकून सर्वांना आनंद झाला
							
പര്യായപദങ്ങൾ : खबर, बातमी, वार्ता, वृत्त
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Information reported in a newspaper or news magazine.
The news of my death was greatly exaggerated.അർത്ഥം : वर्तमानातील किंवा या काळाचा.
							ഉദാഹരണം : 
							आधुनिक भारतीय राजकारण भ्रष्टाचाराने पोखरलेले आहे.
							
പര്യായപദങ്ങൾ : आधुनिक, सद्यःकालीन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :