അർത്ഥം : स्वतःच्या देशाविषयी असणारा आदर व अभिमान.
							ഉദാഹരണം : 
							सावरकरांच्या कवितेतून राष्ट्रीयत्वाची भावना व्यक्त होते
							
അർത്ഥം : एखाद्या राष्ट्राशी संबंधित असण्याची अवस्था किंवा भाव.
							ഉദാഹരണം : 
							माझे राष्ट्रीयत्व भारतीय आहे.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The status of belonging to a particular nation by birth or naturalization.
nationality