അർത്ഥം : रूपवान स्त्री.
							ഉദാഹരണം : 
							दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत.
							मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
							
പര്യായപദങ്ങൾ : कामिनी, चारुगात्री, सुंदर स्त्री, सुंदरी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : सुंदर युवती.
							ഉദാഹരണം : 
							तो एका रमणीच्या प्रेमपाशात अडकून उध्वस्त झाला