അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू.
							ഉദാഹരണം : 
							रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.
							
പര്യായപദങ്ങൾ : नुकसानभरपाई, भरपाई
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of making or doing something in return.
reciprocationഅർത്ഥം : एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून मिळणारे फळ.
							ഉദാഹരണം : 
							माझ्या चांगुलपणाचा मला हा मोबदला मिळाला.
							
പര്യായപദങ്ങൾ : प्रतिफळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :