അർത്ഥം : एखाद्याचे डोके छाटून त्याची हत्या करणे.
							ഉദാഹരണം : 
							दहशतवादींनी दोन लोकांचा शिरच्छेद केला.
							
പര്യായപദങ്ങൾ : डोके उडवणे, मुंडके उडवणे, शिरच्छेद करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी का सिर काटकर उसकी हत्या करना।
आतंकवादियों ने दो लोगों का सिर कलम कर दिया।