അർത്ഥം : डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग.
							ഉദാഹരണം : 
							बराच वेळ खांदा आणि कान यांच्यामध्ये मोबाईल धरून राहिल्याने माझी मान अवघडली.
							
പര്യായപദങ്ങൾ : ग्रीवा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : प्रतिष्ठित असण्याचा भाव.
							ഉദാഹരണം : 
							समाजात त्याची प्रतिष्ठा आहे.
							
പര്യായപദങ്ങൾ : अब्रू, आदर, आब, इज्जत, इभ्रत, दबदबा, पत, प्रतिष्ठा, लौकिक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
प्रतिष्ठित होने की अवस्था या भाव।
उसकी समाज में बड़ी प्रतिष्ठा है।അർത്ഥം : शृंगार रसातील एक विशेष अवस्था.
							ഉദാഹരണം : 
							नायक नायिकेचे नखरे पाहून प्रसन्न होत आहे.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :