അർത്ഥം : बोरूची कांडी एका बाजूने तासून, टोकदार करून केलेली, दौतीत टोक बुडवून लिहायला वापरतात ती लेखणी.
							ഉദാഹരണം : 
							तो बोरूने वळणदार अक्षरे काढायला शिकला.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सरपत की जाति के पौधे से बनाई हुई कलम।
यहाँ केवल सरकंडे की कलम से लेखन होता है।