അർത്ഥം : तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.
							ഉദാഹരണം : 
							पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A trap made of netting to catch fish or birds or insects.
netഅർത്ഥം : सोंगट्या इत्यादी खेळास उपयोगी असा लाकडी वा हस्तिदंती तुकडा याच्या चारी बाजूंवर एक,दोन,पाच,सहा असे ठिपके असतात.
							ഉദാഹരണം : 
							वस्तुसंग्रहालयात जुन्या काळातील हस्तिदंती फासे ठेवले आहेत
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.
							ഉദാഹരണം : 
							हाराची फिरकी हरवली.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screw