അർത്ഥം : पूर्ण होण्याची वा करण्याची क्रिया किंवा भाव.
							ഉദാഹരണം : 
							त्यांच्यावाचून या कामाला पूर्तता लाभूच शकत नाही
							
പര്യായപദങ്ങൾ : परिपूर्ती, पूर्तता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of making something perfect.
perfectionഅർത്ഥം : संपूर्ण होण्याची अवस्था किंवा ज्यात काही कमी नाही अशी अवस्था.
							ഉദാഹരണം : 
							ह्या संस्थेच्या कामकाजाच्या पूर्णतेसाठी श्यामने खूप मेहनत घेतली आहे.
							
പര്യായപദങ്ങൾ : संपूर्णता, संपूर्णपणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The state of being complete and entire. Having everything that is needed.
completeness