അർത്ഥം : एखाद्या अपराध किंवा अपघाताच्या ठिकाणी पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या तपासाचे नोंदपत्रक.
							ഉദാഹരണം : 
							पंचनाम्यात कमीत कमी दोन तपास अधिकाऱ्यांची आणि दोन अपक्ष साक्षीदारांची स्वाक्षरी असायला हवी..
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :