അർത്ഥം : देवदेवतांविषयी किंवा ईश्वराविषयी असणारे प्रेम.
							ഉദാഹരണം : 
							नामदेवांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.
bhaktiഅർത്ഥം : पर्याय उपलब्ध असूनही भूमिका, बांधीलकी, श्रद्धा न सोडण्याची प्रवृत्ती.
							ഉദാഹരണം : 
							त्यांनी शिक्षकाचे काम निष्ठेने केले
							
അർത്ഥം : मनाचा खरेपणा किंवा एखाद्या गोष्टीविषयी वाटणारे चांगले भाव.
							ഉദാഹരണം : 
							माणसाचे इमानच त्याला अनेक संकटांतून मार्ग काढण्याची ताकद देते.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Moral soundness.
He expects to find in us the common honesty and integrity of men of business.