അർത്ഥം : एखादे काम पूर्ण होणे.
							ഉദാഹരണം : 
							ही मालिका आज संपली.
							त्यांचे भांडण मिटणे.
							
പര്യായപദങ്ങൾ : मिटणे, संपणे, समाप्त होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी कार्य आदि का पूर्ण होना।
लड़की की शादी अच्छे से निपट गई।അർത്ഥം : एखादे काम इत्यादी पुरे करणे.
							ഉദാഹരണം : 
							हे काम लवकर संपव.
							
പര്യായപദങ്ങൾ : आटपणे, आटोपणे, आवरणे, उरकणे, निपटवणे, संपवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी काम या वस्तु आदि का अंत करना।
पहले यह काम खत्म करो।അർത്ഥം : नाहीसे करणे.
							ഉദാഹരണം : 
							केस न वाढू देता तो मुळातच निपटावा.
							
അർത്ഥം : द्रवपदार्थ निःषेश होईल असे काढणे.
							ഉദാഹരണം : 
							मिशीवरील पाणी त्यानी बोटांनी निपटले.