അർത്ഥം : जाण्याची, वाढण्याची मर्यादा.
							ഉദാഹരണം : 
							त्याची धाव बाता मारण्यापुरतीच आहे.
							
പര്യായപദങ്ങൾ : मजल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एका त्रिफळ्यापासून दुसर्या त्रिफळ्यापर्यंत पळाले असता किंवा चेंडू सीमे बाहेर टोलवले असता क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला मिळणारा गुण.
							ഉദാഹരണം : 
							संघाचा एकशे पन्नास धावा झाल्या.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :