അർത്ഥം : लक्ष नसण्याची स्थिती.
							ഉദാഹരണം : 
							अनवधानामुळे त्याच्या हातून ही चूक घडली.
							
പര്യായപദങ്ങൾ : अनवधान
അർത്ഥം : लक्ष न देण्याची क्रिया.
							ഉദാഹരണം : 
							बेरोजगारीच्या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
							
പര്യായപദങ്ങൾ : उपेक्षा, काणाडोळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ध्यान न देने की क्रिया।
दिन प्रतिदिन पेड़-पौधों की उपेक्षा होती जा रही है।