അർത്ഥം : ओली माती इत्यादी वस्तूंना थापून, दाबून किंवा साचाने विशेष आकारात देणे.
							ഉദാഹരണം : 
							गावात गोवर्या बनविण्यासाठी शेण थापतात.
							
പര്യായപദങ്ങൾ : थापटणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ओल्या वस्तूचा गोळा दुसर्या वस्तूवर बसेल अशारितीने टाकणे.
							ഉദാഹരണം : 
							शेतकरी आपल्या कच्च्या घराच्या भिंतीवर माती थापत आहे.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गीली वस्तु का पिंड ऊपर से डाल,रख या जमा देना।
किसान अपने कच्चे घर की दीवाल पर मिट्टी थोप रहा है।