അർത്ഥം : खरोखर साधू नसून साधूचे ढोंग करणारी व्यक्ती.
							ഉദാഹരണം : 
							आजकाल सगळीकडे ढोंगी साधूंचा सुळसुळाट झाला आहे.
							
പര്യായപദങ്ങൾ : ढोंगी बाबा, भोंदू बाबा, भोंदू साधू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह साधु जो वास्तव में साधु न हो, केवल साधु बनने का ढोंग कर रहा हो।
आज-कल समाज में असाधुओं की कमी नहीं है।