അർത്ഥം : जुंपलेल्या जनावराच्या गळ्यात जु अडकविण्याचा पट्टा.
							ഉദാഹരണം : 
							बैलाच्या गळ्याभोवतीचा जोत काढून त्याने बैलाला मोकळे केले
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी पाळ असलेले साधन.
							ഉദാഹരണം : 
							शेतकरी भल्या पहाटे नांगर घेऊन शेतावर जातात
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्याला बैलांची जोडी जुंपली आहे असा नांगर.
							ഉദാഹരണം : 
							म्हादबा भर उन्हात जोत धरून काम करत होता.