അർത്ഥം : एखाद्यास सुप्त वा झोप आदी अवस्थांमधून भानावर आणणे वा जागे करणे.
							ഉദാഹരണം : 
							आईने गाढ झोपेतून त्याला अजिबात जागे केले नाही.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या बर्या-वाईटपणाविषयीची जाणीव करून देणे.
							ഉദാഹരണം : 
							वैद्यांनी मुलांच्या आहाराविषयी पालकांना सावध केले.
							
പര്യായപദങ്ങൾ : सतर्क करणे, सावध करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सावधान या होशियार करना।
माँ-बाप बच्चों को गलतियाँ न करने के लिए हमेशा चेताते हैं।Notify of danger, potential harm, or risk.
The director warned him that he might be fired.