അർത്ഥം : ज्यावर जवाच्या आकाराच्या सोन्याच्या कळ्या बसवलेल्या असतात अशी बांगडी.
							ഉദാഹരണം : 
							जवा मनगटावर सर्वात पुढे, तळव्याच्या बाजूला घालतात.
							
അർത്ഥം : जवा ह्या दागिन्यात बसवलेली जवाच्या आकाराची कळी.
							ഉദാഹരണം : 
							ह्या जव्यात किती जव बसवले आहेत?
							
പര്യായപദങ്ങൾ : जव