അർത്ഥം : जवा ह्या दागिन्यात बसवलेली जवाच्या आकाराची कळी.
							ഉദാഹരണം : 
							ह्या जव्यात किती जव बसवले आहेत?
							
പര്യായപദങ്ങൾ : जवा
അർത്ഥം : एका मिनिटात कापलेले अंतर.
							ഉദാഹരണം : 
							ही गाडी ताशी दहा किलेमीटर वेगाने धावते.
							
പര്യായപദങ്ങൾ : वेग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : गव्हासारखेच एका प्रकारचे पीक.
							ഉദാഹരണം : 
							त्याने शेतात जवाची लागवड केली.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गेहूँ की तरह का एक पौधा जिसके दानों का आटा बनता है।
श्यामू खेत में जौ की सिंचाई कर रहा है।Cultivated since prehistoric times. Grown for forage and grain.
barleyഅർത്ഥം : गव्हासारखेच एका प्रकारचे धान्य.
							ഉദാഹരണം : 
							सीता भाजके चणे आणि जव दळत आहे.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गेहूँ की तरह का एक अनाज जिसके आटे में चोकर अधिक निकलता है।
सीता भुने हुए जौ और चने को पीस रही है।