അർത്ഥം : दरवाजा, यंत्र, पलंग अशा गोष्टींमधील वंगण कमी झाल्यामुळे अथवा सांधा वा जोड विलग होताना वा नादुरुस्त असताना त्यातून येणारा आवाज.
							ഉദാഹരണം : 
							दरवाज्यातील बिजागरांमधील करकराट तेल घातल्यामुळे कमी झाला.
							
പര്യായപദങ്ങൾ : करकराट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :