അർത്ഥം : एखादी जागा, भांडे इत्यादीत राहू न देणे, त्यातून काढून टाकणे.
							ഉദാഹരണം : 
							मालकाच्या त्रासाला कंटाळून भाडेकरू खोल्या खाली करत आहेत.त्याने पाण्याने भरलेला पिंप रिकामा केला.
							
പര്യായപദങ്ങൾ : रिकामे करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कोई जगह, बरतन आदि में न रहने देना, वहाँ से हटाना।
सेना बाढ़ प्रभावित क्षेत्रों को खाली करा रही है।