അർത്ഥം : राजनियमानुसार दिलेली शिक्षा ज्यात अपराध्यास बंदिस्त ठिकाणी ठेवले जाते.
							ഉദാഹരണം : 
							त्याला तीन वर्षांचा कारवास झाला.
							
പര്യായപദങ്ങൾ : कैद
അർത്ഥം : तुरुंगवासात रहाण्याचा शिक्षा.
							ഉദാഹരണം : 
							लाच घेतल्याच्या आरोपावरून राहूलला कारावास झाला.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Putting someone in prison or in jail as lawful punishment.
imprisonment