അർത്ഥം : समोर येणे किंवा उपस्थित होणे.
							ഉദാഹരണം : 
							त्याच्या बोलण्याने तर एक नवीनचा वाद उठला.
							
പര്യായപദങ്ങൾ : उठणे, उपस्थित होणे
അർത്ഥം : एखाद्याच्या आधाराने अवलंबून असणे.
							ഉദാഹരണം : 
							हे छत ह्या चार खांबांवर उभे आहे.