അർത്ഥം : एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे.
							ഉദാഹരണം : 
							तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.
							
പര്യായപദങ്ങൾ : अधीर होणे, उतावीळ होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जल्दी मचाते हुए आतुर होना।
इतने उतावले क्यों हो रहे हो हम घर पहुँचने वाले हैं।