അർത്ഥം : तोंडातून आग फेकणारा पिशाच्च.
							ഉദാഹരണം : 
							रात्री डोंगरावर इकडे तिकडे जाळ दिसू लागला असता आग्यावेताळाचा संचार सुरु झाला.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मुँह से आग फेंकनेवाला भूत।
कथाओं में वर्णित अगियावैताल चलते समय अपने मुख से आग उत्पन्न करते हैं।