അർത്ഥം : शिक्षण न घेतलेला.
							ഉദാഹരണം : 
							भारतात आजही अनेक अशिक्षित लोक आहेत.
							
പര്യായപദങ്ങൾ : अंगठेबहाद्दर, अक्षरशत्रू, अक्षरशून्य, अडाणी, अविद्य, निरक्षर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शिक्षित नसलेली व्यक्ती.
							ഉദാഹരണം : 
							निरक्षरांना साक्षर करणे ही काळाची गरज आहे.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह व्यक्ति जो शिक्षित न हो।
अशिक्षितों को शिक्षित करना अति आवश्यक है।