അർത്ഥം : न थांबता.
							ഉദാഹരണം : 
							दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
							सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
							
പര്യായപദങ്ങൾ : अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सलग, सारखा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।അർത്ഥം : भंग न पावलेला.
							ഉദാഹരണം : 
							वीज पडूनही ते मंदिर अभंग राहिले
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : भाग न केलेला वा झालेला.
							ഉദാഹരണം : 
							अविभक्त कुटुंबपद्धतीमुळे जसा राष्ट्रीय गुणांचा र्हास झाला, तसा जातीभेदामुळेही झाला.
							
പര്യായപദങ്ങൾ : अविभक्त, अविभाजित
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो विभक्त न हो।
हमें भारत की अक्षुण्ण एकता को बनाए रखना होगा।Impossible of undergoing division.
An indivisible union of states.