അർത്ഥം : घराच्या पुढच्या अथवा मागच्या बाजूला मोकळी सोडलेली, पण घराच्या परिसराचाच भाग असलेली जागा.
							ഉദാഹരണം : 
							संध्याकाळ झाली की आम्ही अंगणात खेळत बसायचो.
							
പര്യായപദങ്ങൾ : आंगण
അർത്ഥം : घरापुढील मोकळी जागा.
							ഉദാഹരണം : 
							बाबा घराच्या अंगणात झोपाळ्यात बसले आहे.
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The yard in front of a house. Between the house and the street.
front yard