അർത്ഥം : एखादी गोष्ट इत्यादीचा निर्णय लावणे.
							ഉദാഹരണം : 
							आजोबा भांडण मिटवत आहे.
							
പര്യായപദങ്ങൾ : मिटवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी बात आदि को तय करना या उसका निर्णय करना।
दादाजी झगड़ा निपटा रहे हैं।അർത്ഥം : गुंतागुंत सैल करून काढून टाकणे.
							ഉദാഹരണം : 
							मोठ्या प्रयत्नाने त्याने ती निरगाठ उकलली.
							
പര്യായപദങ്ങൾ : उकलणे
അർത്ഥം : दुसर्याच्या ताब्यात असलेली आपली स्वतःची संपत्ती वगैरे सोडवून घेणे.
							ഉദാഹരണം : 
							रामने सावकाराकडून आपल्या बायकोचे दागिने सोडवले.
							
പര്യായപദങ്ങൾ : सोडविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : गरोदर बाईची मोकळीक होण्यास मदत करणे.
							ഉദാഹരണം : 
							गावी सुईण गरोदर बाईला सोडवते.
							
പര്യായപദങ്ങൾ : प्रसूती करवणे, प्रसूती करविणे, सोडविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या बंधनातून एखाद्याला मुक्त करणे वा अडचणीतून एखाद्याला बाहेर काढणे.
							ഉദാഹരണം : 
							समाजसेवकांनी त्यांना सावकारांच्या तावडीतून सोडवले.
							
പര്യായപദങ്ങൾ : सुटका करणे, सोडविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Release from entanglement of difficulty.
I cannot extricate myself from this task.അർത്ഥം : सुटका करणे.
							ഉദാഹരണം : 
							तिने मला ह्या संकटातून बाहेर काढले.
							
പര്യായപദങ്ങൾ : बाहेर काढणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे.
							ഉദാഹരണം : 
							तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.
							
പര്യായപദങ്ങൾ : मुक्त करणे, मुक्तता करणे, मोकळे करणे, सोडविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी भी प्रकार की परेशानी, जंजाल, बंधन आदि से मुक्त कराना।
आपने मुझे इस कर्ज से छुटकारा दिला दिया।