അർത്ഥം : मनात रेखाटलेले चित्र.
							ഉദാഹരണം : 
							रामाबद्दल माझी कल्पना फार वेगळी होती
							
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The ability to form mental images of things or events.
He could still hear her in his imagination.അർത്ഥം : बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान.
							ഉദാഹരണം : 
							प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते.
							त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे.
							
പര്യായപദങ്ങൾ : अक्कल, आकलन, समज-उमज
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A general conscious awareness.
A sense of security.അർത്ഥം : एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनात येणारा स्पष्ट आणि आवश्यक विचार.
							ഉദാഹരണം : 
							तुझी समजच तुला ह्यातून तारून नेईल
							
പര്യായപദങ്ങൾ : दृष्टी, सूक्ष्मदृष्टी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी विशेष परिस्थिति आदि में अचानक दिमाग में आने वाला स्पष्ट विचार।
कोई सूझ ही अब हमें इस समस्या से बचा सकती है।അർത്ഥം : समाजाने स्वीकारेली एखादी गोष्ट.
							ഉദാഹരണം : 
							जुन्या समजूतींवर आजची पिढी विश्वास ठेवत नाही.
							
പര്യായപദങ്ങൾ : समजूत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Beliefs of a person or social group in which they have an emotional investment (either for or against something).
He has very conservatives values.അർത്ഥം : एखाद्या गंभीर विषयाचा गाभा समजण्यासाठी व्यक्तीकडे असलेली क्षमता.
							ഉദാഹരണം : 
							मर्मदृष्टीमुळे माणसाला योग्य वागण्याची समज येते
							
പര്യായപദങ്ങൾ : मर्मदृष्टी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जटिल परिस्थितियों की स्पष्ट समझ।
अंतर्दृष्टि से सबकुछ स्पष्ट हो जाता है।