അർത്ഥം : विशिष्ट गोष्टीपासून तर्काने वा विचाराने मिळणारी सामान्य वा अमूर्त कल्पना.
							ഉദാഹരണം : 
							शाब्दबंधातला संच विशिष्ट संकल्पना दाखवतो.
							हा कोश तुम्हाला विविध ज्ञानशास्त्रांतील संबोध समजून घेण्यास साहाय्य करेल.
							
പര്യായപദങ്ങൾ : संबोध
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विशेष दृष्टान्त द्वारा ली गई या मिली हुई सामान्य वा अमूर्त कल्पना।
शब्दतंत्र का प्रत्येक सिनसेट एक विशिष्ट संकल्पना को दर्शता है।