അർത്ഥം : एखादी प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा वियोगामुळे होणारे दुःख.
							ഉദാഹരണം : 
							पंतप्रधानांच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा शासकीय शोक जाहीर झाला.
							
പര്യായപദങ്ങൾ : दुखवटा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An emotion of great sadness associated with loss or bereavement.
He tried to express his sorrow at her loss.അർത്ഥം : रडून दुःख प्रकट करण्याची क्रिया किंवा भाव.
							ഉദാഹരണം : 
							श्रीरामाच्या वनवासात जाण्याची बातमी ऐकून अयोध्यावासी विलाप करू लागली.
							
പര്യായപദങ്ങൾ : आकांत, रडारड, विलाप
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A cry of sorrow and grief.
Their pitiful laments could be heard throughout the ward.